img

Homoeopathy is HUMAN Friendly & Homoeopathy helps us to reduce & cure any

Our Speciality

0
Patients visit per year
0+
Years of Experience
0+
Happiest Patients
0
Success Stories

Welcome to the Chaitanya Homeopathic Clinic in Kolhapur

 
Dr Ajay Hanmane

Dr. Ajay
Hanmane

M.D. (Hom)

We provide personal care to each & every patient once they register with us.

Dr.Ajay Hanmane completed his B.H.M.S (Bachelor in Homeopathic Medicine and Surgery) in the year 1996, from P.E.C.T.’s H.M.C., Kawala Naka, Kolhapur (Reg No: 24171). Now it’s S.J.P.S.’s Hom. Med. College and have begun their practice after graduation from medical school.

He completed his M.D. (Hom) in Repertory in 2011 from Dr J.J. Magdum Hom. Med. College, Jaysingpur, is affiliated with Maharashtra University of Health Sciences, Nashik.

He graduated in Homoeopathy from the best institute in Kolhapur, which is affiliated to the prestigious Shivaji University & have also completed their Master’s degree in advanced Homoeopathy.
Read More
 
 
 
Posted on Google Google
Shilpa Aitwade profile picture
Shilpa Aitwade
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
?नमस्कार ! मी शिल्पा तानाजी पाटील . आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला आपल सर्व काही छान असाव, चांगल असाव असच वाटत असत पण प्रत्येकाच्या आयष्यात काहीतरी अडचणी या असतातच . माझ्या ही आयुष्यात एक अडचण होती ती म्हणजे माझे बहिरेपण . मी लहान असताना माझ्या कानामध्ये एक छोटासा किडा गेला होता आणि माझ्या कानामध्ये खाज होत होती म्हणून मी कापसाच्या काडीने कान साफ करायला गेलो तर माझे पप्पा मला ओरडायला लागले. मी त्यांना सांगितल की माझ्या कानामध्ये काहीतरी आहे मला खाज होत आहे . मग दुसरे दिवशी पप्पा मला डाॅक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी माझा कान तपासला व सांगितल की कानामध्ये किडा आहे पण मेलेला आहे. नंतर मग त्यांनी माझ्या कानातला किडा.काढला व कान तपासला . त्यावेळी त्यांनी माझे दोन्ही कान तपासले व माझ्या आई वडिलांना सांगितले की तुमच्या मुलीच्या दोन्ही कानांच्या पडद्यांना बारीक छिद्र आहेत व त्यामुळे तुमच्या मुलीचा कान वाहतो आहे. आणि खरच माझ्या कानामध्ये त्यावेळी खूप घाण यायची. सर्दी झाल्यावर तर खूप त्रास व्हायचा. मला ऐकायला खूप कमी येत होते . ऐकायला कमी येत असल्यामुळे माझ्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. चारचौघींमध्ये जाताना एक कमीपणाची भावना नेहमी निर्माण व्हायची . नंतर मग माझ्या दोन्ही कानांचे ऑपरेशन केले. परत नाकाचे हाड वाढले म्हणून नाकाचे पण ऑपरेशन केले. एवढ करुन पण माझ्या ऐकू येण्यामध्ये म्हणावा फरक पडला नव्हता. काही वर्षांनी माझ लग्न झाल . पण मनामध्ये तो न्यूनगंड अजूनही घर करून होता. काही काळानंतर मग आमची भेट डाॅ.अजय हनमाने सरांशी झाली . माझ्या या कमी ऐकू येण्याच्या प्रोबलेम बद्दल आमच बोलण झाल आणि आम्ही होमिओपॅथिक ट्रिटमेंट सुरू केली. सुरूवातीला त्यांनी माझ्या काही टेस्ट केल्या त्या दरम्यान अस लक्षात आल की माझ्या कानाच्या पडद्याचे छिद्र तसेच होते त्यामुळे मला ऐकायला कमी यैत होते. आता एक वर्ष होऊन गेले मी सरांकडून औषधोपचार घेत आहे तर मला खूप सारा फरक जाणवला आहे. माझ्या कानातून मळ स्वरुपामध्ये जी घाण येत होती ती आता खूप प्रमाणात कमी झाली आहे. माझ्या कानांच्या दोन्ही पडद्यांना जी छिद्रे होती ती पण कमी.झाली आहेत. माझ्या ऐकू येण्याच्या प्रमाणात पण खूप सारा फरक पडला आहे. त्यामुळे स्वतःमध्ये थोडा आत्मविश्वास वाढला आहे. मी खरोखरच डाॅ.अजय हनमाने सरांची शतशः आभारी आहे. ???
Posted on Google Google
Megha Hilage profile picture
Megha Hilage
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
I am always get the best treatment from Dr.Hanmane. His medicines, treatment, counselling is very nice. I get best results from their medicines.
Posted on Google Google
Varsha Patil profile picture
Varsha Patil
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
Life changing counselling of dc. Hanmane sir. Best medicinal therapy. Thank u sir. I m very grateful to respected sir.??
Posted on Google Google
Vijay Patil profile picture
Vijay Patil
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
I had suffering from headache for long time after the treatment I feel better now. All diseases get good treatment here.???
Posted on Google Google
Ruturaj Mahadshetti profile picture
Ruturaj Mahadshetti
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
I recently had the privilege of experiencing comprehensive care at the Chaitanya Homeopathic Clinic, and the results were nothing short of remarkable. This review aims to highlight the positive impact of homeopathic treatments on my digestion, sleep, and weight gain journey. Before seeking help at the Chaitanya Homeopathic Clinic, I struggled with persistent digestive issues that impacted my daily life. The doctor reviewed my symptoms, lifestyle, and medical history. He targeted the root cause of my digestive issues, providing a holistic approach to healing. The homeopathic approach to improving sleep involved a detailed assessment of my sleep patterns, stress levels, and emotional well-being. I highly recommend the Chaitanya Homeopathic Clinic to anyone seeking transformative and sustainable improvements in their well-being.
Posted on Google Google
sadashiv patil profile picture
sadashiv patil
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
मी बरेच वर्षे झाली होमिओपॅथिक औषधोपचार घेत आहे मला चैतन्य क्लिनिकचा होमिओपॅथिक औषधाचा गुण अत्यंत चांगला आला आहे होमिओपॅथिक औषध अत्यंत चांगले असून माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे
Posted on Google Google
snehal harane profile picture
snehal harane
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
मी स्नेहल हरणे. डॉक्टरांकडून 2008 पासून येतीये. माझा मुलागा हा 2वर्षाचा होता. त्याला चक्कर येत होती. दुसऱ्या डॉक्टर ने त्याला ब्रेन स्कॅन सांगितले. आम्ही कोल्हापूर ला बेळगाव वरून ताबडतोब आलो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी 3 तास त्याला वेगवेगळी औषधे दिली. त्यानंतर त्याला कधीही तस झाले नाही. मला डॉक्टरांनी नाकाचे हाड वाढले म्हणून opr??सांगितले. Hanmane डॉक्टरांचे औषधं घेऊन ऑपेरेशन टळले. माया मुलाला constipation झाले होते 7 महिण्यापासून. डॉक्टच्या 3 दिवसाच्या औषधने फरक पडला. अस्वस्थ भरपूर अनुभव आहेत. डॉक्टरांची ट्रीटमेंट अतिशय गुणकारी आहे. ह्या डडॉक्टरांमुळे माझा होमिओपॅथी वर प्रचंड विश्वास निर्माण झाला खूप खूप आभारी आहे मॉर्निंग.
Posted on Google Google
ARPITA CHOUDHARI profile picture
ARPITA CHOUDHARI
Google star 1Google star 2Google star 3Google star 4Google star 5Trustindex verifies that the original source of the review is Google.
मी स्वतः कमरेच्या दुखण्याने खुप त्रासून गेले होते. सलग 7 वर्ष मी त्रास सहन केला. बरेच ऑर्थोपेडिक यांना दाखवले तात्पुरता आराम पडायचा पण काही दिवसांनी पुन्हा तेच दुखणं सूरू व्हायचे. कधी कधी Office मध्ये खुर्चीवरून उठता सुद्धा यायच नाही. माझे सहकारी मला तसेच दवाखान्यात न्यायचे ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. Office मधील एका सहकाऱ्याने मला Dr. अजय हनमाने sir कडे एकदा जाऊन या असे सांगितले म्हणून मी Dr. हनमाने sir कडे होमिओपॅथी औषध सुरू केले आज मी कमरेच्या दुखण्या पासून मुक्त झाले आहे. त्यानंतर मी माझ्या आई ला सुद्धा गुडघे दुःखी साठी सिरांकडे दाखवले तिला पण आराम आहे आता. तुमचा विश्वास पाहिजे सर्व आजार बरे होतात. हा विश्वास मला हनमाने sir नी दिला. Thank u sir.

What is Homeopathy?

Homeopathy medicine

Homeopathy is the safest, most gentle, effective, deepest acting, and natural medicine. It is a powerful system of medicine that embraces a holistic approach to restoring your health, relieving anxiety and balancing your hormones naturally.

Homeopathy works on the whole person, bringing about a deep and lasting sense of well-being, while a successful remedy will treat your symptoms. It can work miracles for both acute and chronic health problems, whether physical, mental, or emotional.

Read More

Our Blogs

माता होण्याचा ताण आणि होमिओपॅथी / The Stress of Becoming a Mother and the Role of Homeopathy

October 23, 2026

माता होण्याचा ताण आणि होमिओपॅथी मातृà

Dorctor Pic By Dr. Ajay Hanmane

 मूकबधिर मुले आणि होमिओपॅथी / Deaf and Hard-of-Hearing Children and Homeopathy

October 8, 2026

           मूकबधिर मुले आणि होमिओपॅथी  

Dorctor Pic By Dr. Ajay Hanmane

The Highest ideal of cure is the speedy, gentle,
and enduring restoration of health by the most
trustworthy and least harmful way.

Dr. Samuel Hahnemann | Founder of Homeopathy

Dorctor Pic
Back To Top